Rohit Pawar VS Ram Shinde : विकासकामावरुन रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात जुंपली : ABP Majha
Continues below advertisement
कर्जत-जामखेड तालुक्यातील विविध विकास कामांना स्थगिती आणली जात असल्याचा आरोप करत आमदार रोहित पवारांनी भाजप नेते राम शिंदेंवर जोरदार निशाणा साधलाय.. आम्ही लोकांच्या हितासाठी विकास कामे मंजूर करून आणली आणि तुम्ही आता सत्तेत आल्यावर केवळ आपल्यालाच श्रेय मिळावा यासाठी या कामांना स्थगिती देता.. असं म्हणत त्यांनी शिंदेंवर जोरदार निशाणा साधला...कुंभळी, खर्डा येथील विकास कामाला चार महिन्यापूर्वी आम्ही मंजुरी आणली पण केवळ राम शिंदेंना या कामांचा नारळ फोडायचाय त्यामुळे ते कामं होऊ देत नाहीत असा आरोप आमदार रोहित पवारांनी केलाय...
Continues below advertisement