Rohit Pawar v/s Hassan Mushrif : रोहित पवार आणि मुश्रीफ यांच्यात जामखेड MIDCवरून चांगलीच जुंपली
abp majha web team
Updated at:
24 Aug 2023 05:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांत आता आरोप-प्रत्यारोप होऊ लागलेत. रोहित पवार आणि हसन मुश्रीफ यांच्या जामखेड एमआयडीसीवरून चांगलीच जुंपलीय. हसन मुश्रीफ यांचे पदाधिकारी आणि नातेवाईक अडचणी निर्माण करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला तर आरोप करायला जागा नसल्याने ते असे बारके आरोप करतात, असा पलटवार हसन मुश्रीफ यांनी केलाय.