Rohit pawar : वढू- बुद्रुक येथे संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी रोहित पवार यांचं आत्मक्लेश आंदोलन
Continues below advertisement
वढू- बुद्रुक येथे संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी रोहित पवार यांनी आत्मक्लेश आंदोलन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वारंवार आक्षेपार्ह विधानं केली जात असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं.
Continues below advertisement