Rohit Pawar : महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून कामबंदची नोटीस, एमपीसीबीसे दावे फेटाळले
Continues below advertisement
माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केलेत त्यांच्या या आरोपांवर राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी एबीपी माझाला काय एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिलीेय पाहूयात
Continues below advertisement