Rohit Pawar : ब्रिक्स कंपनीवरुन भाजपला रोहित पवारांचा सवाल ,हसन मुश्रीफांवर साधलाय निशाणा
ब्रिक्स इंडिया कंपनीला सरकारकडून विद्यार्थ्यांना जेवण देण्याचं कंत्राट देण्यात आलंय. यावरुन शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपसह हसन मुश्रीफांवर निशाणा साधलाय.. मविआच्या काळात भाजपनेच ब्रिक्स इंडिया कंपनीवर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप केला होता आणि आता त्यांनीच या कंपनीला कंत्राट दिल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय.