Rohit Pawar Press Conference : 6 हजार कोटींचा आरोग्य घोटाळा; तानाजी सावंतांनी राजीनामा द्यावा
Continues below advertisement
Rohit Pawar Press Conference : 6 हजार कोटींचा आरोग्य घोटाळा झाला असून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हा खुलासा केला.
Continues below advertisement