Rohit Pawar on renaming Ahmednagar : नामांतराप्रमाणे शहराच्या विकासावरही बोलणं गरजेचं : रोहित पवार

"नामांतराप्रमाणे शहराच्या विकासावरही बोलणं गरजेचं" असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं. नामांतराच्या मुद्द्यावरून रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola