Rohit Pawar On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी कृषिमंत्रिपदाचा राजीनामा दिला, रोहित पवारांची माहिती
Continues below advertisement
Rohit Pawar On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी कृषिमंत्रिपदाचा राजीनामा दिला अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली. धनंंजय मुंडेंना मोठं खातं हवं आहे पण फडणवीस आणि अजित पवारांनी त्यास नकार दिला आहे.
Continues below advertisement