Rohit Pawar on Devendra Fadnavis : ते व्हिडीओ देवेंद्र फडणवीसांच्याकडेच कसे आले : रोहित पवार
abp majha web team
Updated at:
09 Mar 2022 12:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRohit Pawar on Devendra Fadnavis : ते व्हिडीओ देवेंद्र फडणवीसांच्याकडेच कसे आले. असा सवाल रोहित पवार यांनी केलाय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सरकारी वकील आणि सरकारवर सनसनाटी आरोप केले. आपल्या आरोपांच्या पुष्ट्यर्थ फडणवीस यांनी व्हिडिओ रेकोर्डिंगचा पेनड्राइव्ह विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. यावर ते बोलत होते.