Rohit Pawar On Chandrakant Patil :भाजपमध्ये आयात नेत्यांना पद आणि सन्मान दिला जातो : रोहित पवार

Continues below advertisement

पुण्याच्या पालकमंत्रीपदावरुन आमदार रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांची चांगलीच फिरकी घेतलीय. "भाजपमध्ये आयात नेत्यांना पद आणि सन्मान दिला जातो, तुम्ही कितीही निष्ठावंत असा तुम्हाला या ठिकाणी काही मिळणार नाही," असा टोला रोहित पवारांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram