Rohit Pawar On Ajit Pawar : अजित पवारांनी माझ्या मतदारसंघातील एका गुंडाला जवळ केलं : रोहित पवार

Continues below advertisement

मला अडचणीत आणण्यासाठी अजित पवारांनी माझ्या मतदारसंघातील एका गुंडाला जवळ केलं.  अजित पवारांना असं करण्याची गरज काय ? रोहित पवारांचा अजित पवारांना सवाल.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram