Rohit Pawar : अजित पवारांना विरोधी पक्षनेता करा या पत्रावर सही पण हे पत्र दुसऱ्या कारणासाठी वापरलं
Continues below advertisement
Rohit Pawar : अजित पवारांना विरोधी पक्षनेता करा या पत्रावर सही - रोहित पवार
अजित पवारांना विरोधी पक्षनेतेपद देण्याच्या पत्रावर सही केली, मात्र पत्र दुसऱ्याच कारणासाठी वापरलं हा चोरीचा प्रकार, रोहित पवारांचा अजित पवारांवर गंभीर आरोप
Continues below advertisement