Rohini Khadse : राज्य राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षपदी रोहिणी खडसेंची निवड
राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार गटाकडून अजित पवारांसोबत गेलेल्या नेत्यांच्या जागी नव्या नियुक्त्या करण्यात येत आहेत..विद्या चव्हाण यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्यावर एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांची राज्य राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेय..तर बबन गिते यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलेय.
Tags :
Sharad Pawar Eknath Khadse Vidya Chavan NCP New Appointments Ajit Pawar Appointment As President