Reserve Bank of India : भारतीय रिझर्व्ह बँकेचं 90 व्या वर्षात पदार्पण, पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर
abp majha web team
Updated at:
01 Apr 2024 07:33 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय रिझर्व्ह बँक आज 90 व्या वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्ताने मुंबईतल्या नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स नरिमन पॉइंट येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय... या कार्यक्रमाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार आहेत..