Baramati Rohit Pawar : बारामती एग्रो प्रकरणी रोहित पवारांना दिलासा,मुंबई हायकोर्टाकडून स्थगिती कायम
Continues below advertisement
बारामती एग्रो प्रकरणी रोहित पवारांना दिलासा कायम, १३ ऑक्टोबरपर्यंत कारवाईबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश, ७२ तासांच्या नोटीशीला मुंबई हायकोर्टाकडून स्थगिती कायम.
Continues below advertisement