Gunratna Sadavarte : एसटी संपात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मिळालेल्या दिलासा
Continues below advertisement
एसटी संपात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मिळालेल्या दिलास्याची बातमी... संपकाळात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्यांच्या जागी नोकरी मिळणार आहे... एसटी महामंडळानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय.. एसटीच्या संप काळामध्ये 124 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता.. मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्याच जागेवरती नोकरी मिळणार आहे... विशेष म्हणजे या वारसांना सेवासलगतेचाही लाभ मिळणार आहे... याबबत पाठपुरावा करणार असे सदावर्ते म्हणाले आहेत.
Continues below advertisement