Sunil Tatkare Book : खासदार सुनील तटकरे यांच्या अभिनंदन अभिवादन या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या "अभिनंदन अभिवादन" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये संपन्न झाला. या प्रकाशन सोहळ्याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार प्रफुल्ल पटेल आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ उपस्थित होते. पण विशेष म्हणजे गेली अनेक वर्षे तटकरे यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेले ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती राखली.
Continues below advertisement
Tags :
Sunil Tatkare Book