Andheri East Bypoll Election : ऋतुजा लटके उमेदवारी अर्ज भरणार, ठाकरे गटाच्या नेत्यांची प्रतिक्रिया

Continues below advertisement

कोर्टाच्या निर्णयानंतर उद्या ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी दिलीय. तसेच ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीबाबत खालच्या पातळीवर राजकारण करण्यात आलं, असंही परब म्हणालेत. तसच ठाकरे गटाच्या नेत्यांची यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram