Repo Rate Hike : RBI चं पतधोरण 6 एप्रिलला जाहीर होणार, रेपो रेट वाढण्याची शक्यता ABP Majha

Repo Rate Hike : RBI चं पतधोरण 6 एप्रिलला जाहीर होणार, रेपो रेट वाढण्याची शक्यता ABP Majha

रिझर्व बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीला सुरुवात झालीये. अशात 6 एप्रिलला आर्थिक वर्षातलं पहिलं पतधोरण जाहीर होणार आहे. त्यामुळे महागाईसंदर्भात गव्हर्नर शक्तिकांत दास काय भूमिका घेतात हे बघणं महत्त्वाचं असेल. दुसरीकडे पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंट्सची वाढ केली जाण्याची शक्यता आहे. महागाई दर हा अजूनही 6 टक्क्यांहून अधिक आहे.. सोबतच अमेरीकेच्या बॅंकिंग क्षेत्रातील पडझडीनंतरही फेडकडून देखील रेपो रेटमध्ये वाढ केल्याने पुन्हा एकदा सर्वसामान्यांचा ईएमआय वाढण्याची शक्यता आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola