Ravindra Dhangekar : ललित पाटील प्रकरणात सखोल चौकशी करा - धंगेकर ABP Majha
Ravindra Dhangekar : ललित पाटील प्रकरणात सखोल चौकशी करा - धंगेकर ABP Majha
आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून, हे अधिवेशन वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. त्यातच आमदार नवाब मलिक हे कोणत्या गटात सहभागी होणार याबाबत कालपासून चर्चा सुरू असतानाच, नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे मलिक हे सत्तधारी बाकांवर सर्वात शेवटी बसले आहे. त्यामुळे आता मलिक अजित पवार गटात सहभागी झाल्याचे चर्चा पाहायला मिळत आहे.
Tags :
Maharashtra Winter Assembly Session Winter Assembly Session Nagpur Ravindra Dhangekar Lalit Patil Case