Ravindra Dhangekar Meet Sharad Pawar :  रवींद्र धंगेकर यांनी शरद पवारांची भेट घेतली : ABP Majha

Continues below advertisement

 रवींद्र धंगेकर यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. 

पुणे लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर पहिल्यांदा धंगेकरांनी शरद पवार यांची भेट घेतलीय. 

सोबत मोहन जोशी आणि इतर काँग्रेस चे पदाधिकारी देखील उपस्थित होते.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram