Ravindra Dhangekar Meet Sharad Pawar : पुण्यातील 6 मतदारसंघात पवारांची सभा होणार : धंगेकर

Continues below advertisement

 रवींद्र धंगेकर यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे.  यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केलीय. भाजपकडे पैलवान असेल तर आमच्याकडे वस्ताद आहे असा टोला धंगेकरांनी लगावलाय. तर पुण्यात पवारांच्या ६ सभा होणार असल्याची माहितीही त्यांनी दिलीय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram