Ravindra Chavan On MNS : 'कुठला सैनिक देशाच्या मालमत्तेचं नुकसान करतो?' :रविंद्र चव्हाण : ABP Majha
Continues below advertisement
'सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड महाराष्ट्रविरोधी आणि विनाशकारी मानसिकतेची आहे, 'कुठला सैनिक देशाच्या, राज्याच्या मालमत्तेचं नुकसान करतो?' मंत्री रवींद्र चव्हाण यांचा महाराष्ट्र सैनिक म्हणवणाऱ्यांना थेट सवाल.
Continues below advertisement