Ravindra Chavan Oath :रवींद्र चव्हाण मंत्रिपदी विराजमान, पद-गोपनियतेची शपथ Maharashtra Cabinet

Continues below advertisement

Maharashtra Cabinet Expansion : गेल्या 40 दिवसांपासून लवकरच... लवकरच... म्हणून वेळ मारून नेणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM eknath Shinde) यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. शिंदे सरकारमधील 18 नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. भाजपकडून अनेक माजी मंत्री आणि ज्येष्ठ आमदारांना संधी देण्यात आली आहे. तर शिंदे गटाकडूनही जुन्या मंत्र्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली. पण शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिला आमदाराचा समावेश नाही. त्यामुळे शिंदे सरकारचं मंत्रिमंडळ पुरुषप्रधान असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram