RaviKant tupker Strike : जलसमाधी आंदोलनापूर्वी रविकात तुपकर यांच्या मातोश्री आणि पत्नी भावूक

Continues below advertisement

RaviKant tupker Strike : जलसमाधीअरबी समुद्रात जलसमाधी आंदोलनासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर मुंबईकडे रवाना झालेत.. 100 वाहनांचा ताफा आणि जवळपास एक हजार शेतकऱ्यांसह तुपकर मुंबईकडे रवाना झालेत.. सोयाबीन आणि कापूस प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तुपकर उद्या हे जलसमाधी आंदोलन करणार आहेत.. या आंदोलनासाठी मुंबईकडे रवाना होण्याआधी तुपकर यांच्या मातोश्री आणि पत्नी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram