Ravikant Tupkar :सह्याद्रीवरील बैठकीत तोडगा निघाला तर ठीक अन्यथा आम्ही आमचा कार्यक्रम करणार :तुपकर

Ravikant Tupkar :  सह्याद्रीवरील बैठकीत तोडगा निघाला तर ठीक अन्यथा आम्ही आमचा कार्यक्रम करणार असं रविकांत तुपकर म्हणालेत..  ते जलसमाधीवर ठाम आहेत.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर अरबी समुद्रात शेतकऱ्यांसह जलसमाधी आंदोलनासाठी मंत्रालयाकडे जाणार आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola