Ravikant Tupkar याचं जलसमाधी आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आलं , मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा
रविकांत तुपकरांचं जलसमाधी आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आलं, मुख्यमंत्र्यासोबतच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झालीय असं रविकांत तुपकर यांनी म्हणटलं