Ravikant Tupkar : रविकांत तुपकर अरबी समुद्रात शेतकऱ्यांसह जलसमाधी आंदोलन

Continues below advertisement

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर अरबी समुद्रात शेतकऱ्यांसह जलसमाधी आंदोलनात सामील होण्यासाठी निघणार आहेत. रविकांत तुपकर त्यांच्या ६०० कार्यकर्त्यांसह ६० ते ७० गाड्यांचा ताफा बुलढाण्यातून सकाळी ९.३० वाजता निघाला.  या ताफ्यात मराठवाड्यातील बीड, परभणी, जालना , औरंगाबाद, नगर जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते ठिकठिकाणाहून सामील झाले . बुलढाण्याहून हा ताफा बुलढाणा - सिल्लोड - औरंगाबाद - नगर - पूणे मार्गे जाऊन मुंबई जवळ अज्ञात वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम करून २४ नोव्हेंबर ला सकाळीच मंत्रालयाजवळ असलेल्या अरबी समुद्रात कार्यकर्ते जलसमाधी घेणार आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram