Ravikant Tupkar On BJP : कांदा निर्यातीची निर्णय हा व्यापाऱ्यांसाठी, तुपकरांची केंद्र सरकारवर टीका

Continues below advertisement

शेतकऱ्यांच्या घरात माल असला की निर्यातबंदी लावायची आणि शेतमाल नसला की निर्यातबंदी उठवायची, हे सरकारचं धोरण, मुळात कांदा निर्यात बंदी लावलीच का...?, शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा संतप्त सवाल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram