Ravikant Tupkar Buldana : बुलढाण्यात रविकांत तुपकर आणि प्रतापराव जाधव उमेदवारी अर्ज भरणार
abp majha web team
Updated at:
02 Apr 2024 08:00 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबुलढाण्यातून शेतकरी नेते रविकांत तुपकर हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर सलग तीन टर्म खासदार असलेले शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांना चौथ्यांदा उमेदवारी देण्यात आलीय. महायुतीकडून ते देखील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याआधीच बंडखोरी करत शिवसेनेचे संजय गायवाड आणि भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. ही बंडखोरी कायम राहिल्यास याठिकाणी महायुतीची डोकेदुखी वाढण्याची शक्यताय.