Ravikant Tupkar नाराज? स्वाभिमानीच्या ऊस परिषदेच्या गैरहजेरीमुळे चर्चांना उधाण

Continues below advertisement

Ravikant Tupkar : स्वाभिमानीच्या ऊस  परिषदेला रविकांत तुपकर यांची गैरहजेरी होती. स्वाभिमानी पासून रविकांत तुपकर यांनी फारकत घेतल्याची चर्चा सध्या सुरु झाली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram