Bachchu Kadu : रवी राणा यांनी 1 तारखेपर्यंत माझ्या विरोधात पुरावे सादर करावे : बच्चू कडू
Continues below advertisement
Bachchu Kadu : आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू पैसे घेऊन गुवाहाटीला गेल्याचा आरोप केला होता, त्यावर रवी राणा यांनी 1 तारखेपर्यंत पुरावे सादर करावे. मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना नोटीस देणार आहे की त्यांनी किती पैसे दिले हे सांगावं.
Continues below advertisement