Ravi Rana On Bachchu Kadu : काही लोक नौंटकीसाठी राजकारणात, वेळ आली की उत्तर देईन : रवी राणा
Continues below advertisement
प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ बच्चू कडू यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला या मेळाव्यात बच्चू कडू यांनी नवनीत राणांनी मेळघाटमध्ये केलेल्या साडी वाटपावर जोरदार टीका केली त्यांच्या या टीकेला आता रवी राणा यांनी काय उत्तर दिलंय पाहूयात
Continues below advertisement