Ravi Rana : रवी राणांनी देवेंद्र फडणवीसांच्या हातात दिली चिठ्ठी, राजकीय वर्तुळात चर्चा : ABP Majha
Continues below advertisement
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भाच्या दौऱ्यावर असून, अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर आमदार रवी राणांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्वागत केलं. यावेळी रवी राणांना फडणवीसांना नमस्कार करत त्यांच्या हातात चिठ्ठी दिली. रवी राणांनी फडणवीसांना दिलेल्या चिठ्ठीत नेमकं काय लिहण्यात आलंय. याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
Continues below advertisement