Ravasaheba Kasabe : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी नावापुढे छत्रपती लावणं लाजिरवाणं : कसबे
abp majha web team
Updated at:
16 Jun 2023 01:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आजही स्वत:च्या नावासमोर छत्रपती लावतात ही लाजिरवाणी गोष्ट आहे... असं वक्तव्य ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी केलंय... राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रंथालय शिबिरात ते बोलत होते.. तसेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकला विरोध होतो... हे हिंदुत्व बहुजनांना कसे मान्य होणार असं देखील ते म्हणालेत... यावेळी त्यांनी नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला...