Uddhav Thackeray Sabha : उद्धव ठाकरेंची आज रत्नागिरीत सभा, रश्मी ठाकरे उपस्थित राहणार : ABP Majha
उद्धव ठाकरेंची आज रत्नागिरीत सभा. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक राऊतांच्या प्रचारासाठी सभा, तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे सभेला उपस्थित राहणार.