Rashmi Thackeray : आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी जितेंद्र गजरिया यांना नोटीस
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह टिपण्णी केल्याप्रकरणी भाजपचे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजरिया यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. पोलिसांच्या सायबर सेलनं जितेन गजरिया यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं आहे.