Disha bill I आंध्र प्रदेशमध्ये बलात्काऱ्यांना 21 दिवसांत मिळणार फाशी I एबीपी माझा

Continues below advertisement
महिलांच्या सुरक्षेसाठी आंध्र प्रदेश सरकारनं एक अतिशय महत्वाचा निर्णय घेतलाय. बलात्काराचा आरोप सिद्ध होणाऱ्या आरोपीला 21 दिवसांमध्ये फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. आंध्रच्या विधानसभेत या दिशा विधेयकाला मंजुरी देण्यात आलीय. एफआयआर दाखल झाल्यानंतर 7 दिवसांत तपास आणि पुढील 14 दिवसांत खटला संपवण्यात येणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram