Raosaheb Danve on Andheri East Bypolls : पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची राज्याची परंपरा - दानवे
Continues below advertisement
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून अखेर भाजपनं माघार घेतलीय. भाजप प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये ही घोषणा केलीय. त्यामुळे ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा विजय नक्की झालाय. 'पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची राज्याची परंपरा आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी दिली आहे.
Continues below advertisement