Rashmi Barve Ramtek Lok Sabha : रामटेकच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वेचा उमेदवारी अर्ज बाद

रामटेक लोकसभा मतदार संघातील काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गुरुवारी बाद केला. या निर्णयाला बर्वे आज मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. आज शासकीय सुट्टी आल्याने न्यायाधीशांच्या घरी तात्काळ सुनावणी व्हावी, यासाठी काँग्रेस प्रयत्न करतेय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola