Ramesh Kare Maratha Kranti Morcha : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश करेंचा आत्महत्येचा प्रयत्न
Continues below advertisement
Ramesh Kare Maratha Kranti Morcha : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांचा आत्महत्येचा प्रयत्न. फेसबुक लाईव्ह करत विष प्राशान करून आत्महत्येचा प्रयत्न, पैसे घेतल्याच्या आरोपानंतर केरेंकडून आत्महत्येचा प्रयत्न, केरेंना मुंबईतील रुग्णालयात केल दाखल
Continues below advertisement