Ramesh Bais : रमेश बैस राज्यपाल पदाची शपथ घेणार, मुख्य न्यायाधीश शपथ देणार

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस यांचा आज शपथविधी घेणार आहे.  राजभवनातील दरबार हॉलमध्ये दुपारी साडेबाराच्या सुमारास शपथविधी सोहळा होणार आहे.  हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश देणार पद आणि गोपनियतेची शपथ देणार आहेत.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola