Ramdas Kadam On Uddhav Thackeray : खरी शिवसेना कोणती? हे दसरा मेळाव्यानंतर स्पष्ट झालंय : रामदास कदम

Continues below advertisement

Ramdas Kadam On Uddhav Thackeray :  खरी शिवसेना कोणती हे शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यानंतर सिद्ध झालं. ठाकरेंच्या भाषणाचा दर्जा घसरला आहे अशी टीका शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला आहे. मला आणि माझ्या मुलाला डावललं असंही रामदास कदम म्हणाले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram