Ramdas Kadam On Uddhav Thackeray : बारसूबाबत उध्दव ठाकरे सरड्यासारखा रंग बदलतायत : रामदास कदम
बारसूबाबत उध्दव ठाकरे सरड्यासारखा रंग बदलतायत, बारसूत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा यासाठीच उद्धव ठाकरे बारसूत येतायत, शिवसेना नेते रामदास कदम यांची टीका.