Ramdas kadam On Aditya Thackeray : रामदास कदमांंचा ठाकरेंवर घणाघात : ABP Majha

Continues below advertisement

आदित्य ठाकरेंनी प्रदूषण महामंडळाचे १०० कोटी घेतले असल्याचा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केलाय. या १०० कोटींचं काय झालं? याची चौकशी करा अशा, मागणीचं पत्र रामदास कदम यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलंय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram