Ramdas athavale | भाजपला 3 तर सेनेला 2 वर्षे मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव - आठवले | दिल्ली | ABP Majha
दरम्यान भाजप आणि शिवसेनेला एकत्र आणण्यासंदर्भातल्या नवीन फॉर्म्युल्याविशयी रामदास आठवलेंनी मोठी माहिती दिलीय.
शिवसेना खासदार संजय राऊत यांना मुख्यमंत्रीपदासाठी तीन आणि दोन वर्षांचा फॉर्म्यूला सांगितला असून तो त्यांना मान्य असल्याची माहिती आठवले यांनी केलाय. आणि आता यासंदर्भात भाजपाशी चर्चा करणार असल्याचं यावेळी आठवले म्हणाले.