Ramdas Athawale : राज्यातील आरोप प्रत्यारोप थांबवायला हवेत, आणि विकासाकडे लक्ष द्यायला हवं : रामदास आठवले
Continues below advertisement
Ramdas Athawale : राज्यात सध्या सुरु असलेले आरोप प्रत्यारोप थांबवायला हवेत. आणि विकासाकडे लक्ष द्यायला हवं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांना मी ते कळविणार आहे. असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणालेत.
Continues below advertisement