Ramdas Athawale Exclusive : त्या युतीत भीमशक्ती नाही, आंबेडकरांची शक्ती ही वंचित शक्ती :रामदास आठवले

Continues below advertisement

Ramdas Athawale Exclusive :    त्या' युतीत भीमशक्ती नाही, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांच्या युतीवर रामदास आठवले यांनी प्रतिक्रिय नोंदवली आहे.  आंबेडकरांची शक्ती ही 'वंचित शक्ती' आहे असं रामदास आठवले म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे ही खरी शिवशक्ती असं ही ते म्हणाले आहेत.  

 

 

 

 


-

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram