Jayant Patil On Ram Mandir : राम कोणत्याही पक्षाचा नाही, भाविकाचा राम आदर्श पुरुष : जयंत पाटील
Continues below advertisement
महाराष्ट्र मध्ये रामराज्य यावे ही जनतेची अपेक्षा राज्यकर्त्यांनी जनतेची काळजी
राम मंदिर उभा राहतेय याचा आम्हालाही सार्थ अभिमान
राम कोणत्याही पक्षाचा नाही, भाविकाचा राम आदर्श पुरुष
निमंत्रण वरून वाद झाला पण कुणाला बोलवायचे हा न्यासाचा प्रश्न
सगळ्यांनी मंदिर उभारणीसाठी देणगी दिलीय, कुण्या एका पक्षाने देणगी दिली नाही
Continues below advertisement