Ram Shinde : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजप खासदार सुजय विखेंमध्ये छुपी युती : ABP Majha

Continues below advertisement

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजप खासदार सुजय विखेंमध्ये छुपी युती, भाजप आमदार राम शिंदेंचा आरोप, जामखेड बाजार समितीच्या सभापती निवडणुकीत राष्ट्रवादीला मदत केल्याचा आरोप.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram